Posts

Showing posts from July, 2020

जीवनातील एक क्षुल्लक प्रसंग- चेखव

Image
जीवनातील एक क्षुल्लक प्रसंग - अंतोन चेखव         निकोलाय बेल्याईव ही सेंट पीटर्सबर्ग मधील एक श्रीमंत हस्ती होती. शहराच्या मध्यभागी त्याची स्वतःची एक टुमदार हवेली होती. खात्यापित्या घराण्यातील बत्तीस वर्षीय हया उमद्या, गुलाबी- गुबगुबीत गालांच्या मनुष्याला घोड्यांच्या शर्यतीचा दांडगा शौक होता. एके संध्याकाळी तो तिच्या मैत्रिणीच्या – ओल्गा इवानोव्हनाच्या - घरी आला. ओल्गा देखील उच्चभ्रू खानादानातून होती. तिच्यासोबत तो जवळपास राहातच होता म्हणानात. किंवा निकोलायच्याच शब्दांत सांगायचं म्हंटल तर त्याचं लांबलेलं, कंटाळवाणं प्रेमप्रकरण कसंतरी ढकलत होता. या प्रेमभरया कादंबरीची उत्साही, सुखात्मक पाने होती, ती केव्हाच वाचून झाली होती, आता ज्यात काहीच नाविन्य किंवा रोमांचक नव्हतं अशी पाने पलटत जात होती.ओल्गा इवानोव्हना घरी नव्हती, म्हणून आपला नायक दिवाणखोलीतील आरामखुर्चीत बसून तिच्या परतण्याची वाट पाहू लागला.      “दोब्री वेचीर, निकोलाय इलिच!” निकोलायच्या कानावर एक बायकी आवाज पडला. “मम्मी सोन्यासोबत खरेदीला गेलीये.” त्याच खोलीत ओल्गाचा आठ वर्षीय मुलगा अल्योशा सोफ्या...

Words matter!

Image
Words matter. The more so in Shakespeare!        Just the other day I had gone with my friend to Keshavrao Bhosale theatre to watch Hamlet . When we reached the theatre it was already housefull.I think it was some third time in the last six months that this group was performing Hamlet there. Judging by the number of the crowd turned up I wondered it was,as if, the last performance of Hamlet there was ever to be performed on Earth. The audience was all eager to watch this world famous play. The performance lasted for two and a half hours.In a word, it was a good performance; could have been much much better if some things had been done otherwise.     The acting performances by actors playing the major characters were excellent, especially that of Mandar Bhanage, the  one who played Hamlet and was also the director of the play. The music and stage decoration were also of high standards, which did produce a solemn atmosphere. It does not fail to take...