Posts

Showing posts from May, 2021

Stamping Identities..

Image
        Stamping identities on people's faces is one of our favourite pastimes. Especially with prejudices we entertain about people based on our knowledge of them. (or, as in the most of the  cases, lack thereof) Ignorance,or the willful ignorance, lies at the root of all. I can't help laughing a bit when it happens to me about this identity thing. One such incident I can't forget because it was amusing as well as a little disappointing. Even, the ones, whom we consider intellectual, are no exception to this when it comes to identity stamping.       It happened some three years ago .I had been working in an English Medium School as an assistant teacher of English. I had not completed my Masters; I was taking my exams of 2nd year. My workplace was far from university campus. I wanted to change my work and get a job  in a school somewhere near university campus.       I had long been out of contact with university life...

वार्काची झोप - अंतोन चेखव

Image
  वार्काची झोप -  अंतोन चेखव        रात्र बरीच सरली होती.  मोलकरीण म्हणून काम करणारी तेरा वर्षाची वार्का पाळण्यातील लहान मुलाला हलवीत तिच्या क्षीण झालेल्या आवाजात अंगाईगीत गुणगुणत होती.    'बायु बायुश्की बायु,    आ या पेसिन्कु स्पोयु.        मेरीच्या आयकॉन समोर एक छोटा हिरवा दिवा मिणमिणत होता. खोलीत एक कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत टांगलेल्या दोरीवर लहान बाळाचे कपडे आणि दोन चार राखाडी रंगाच्या विजारी लटकविलेल्या होत्या. कोपऱ्यात जळणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाने खोलीच्या छतावर एक मोठ्ठा हिरवा ठिपका तयार केला होता, तर दोरीवर लटकविलेल्या बाळाच्या कपड्यांनी व विजारींणी मिळून  खोलीत उबेसाठी बसवलेल्या मोठ्या शेगडीवर ,पाळण्यावर आणि वार्काच्या झोपाळू चेहऱ्यावर लंबुळक्या आकाराच्या सावल्या टाकल्या होत्या. जेव्हा दिव्याची ज्योत वाऱ्याने फडफडायची तेव्हा हा ठिपका आणि लंबुळक्या सावल्या जणू जिवंत व्हायच्या, त्यांच्यात हालचाल निर्माण व्हायची.  खोलीत सर्वत्र चांभार कामाच्या वस्तूंचा आणि कोबीच्या शिळ्या सूपाचा वास भरून...